डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा

ग्रुप्सद्वारे कनेक्ट करा आणि अधिकाधिक कामे पूर्ण करा

तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींसोबतच्या दररोजच्या चॅट्‍सपासून ते तुमच्या सहकर्मींसोबत कामाबद्दल माहिती मिळवण्यापर्यंत, WhatsApp ग्रुप मेसेजिंग तुम्हाला तुमच्या सर्व लोकांशी संपर्कात राहण्यात मदत करते. हे विनामूल्य*, खाजगी आहे आणि त्यामध्‍ये अशी फीचर्स आहेत जी तुम्हाला संभाषणे अधिक सोपी आणि अधिक उत्पादनशील बनवण्यासाठी गरजेची आहेत.

* डेटा शुल्क लागू होऊ शकते. तपशिलांसाठी तुमच्या पुरवठादाराशी संपर्क साधा.

WhatsApp ग्रुप मेसेजिंगमुळे प्रत्येकजण एकत्र येतो, मग तुम्ही लग्न प्लॅन करत असाल, एखादे ग्रुप प्रोजेक्ट करत असाल किंवा फक्त एकमेकांची विचारपूस करत असाल.

  • लोकप्रिय मेसेजिंग ॲपवरील अखंड कम्युनिकेशन प्रदर्शित करणारा व्हिडिओ, टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेजेससह मल्टीमीडिया संभाषण दर्शवणारा whatsapp चॅट थ्रेडचा स्क्रीनशॉट
  • संम्मेलने आणि भेटींच्या समन्वयासाठी ॲपची सहयोगात्मक फीचर्स हायलाइट करणार्‍या टेक्स्ट मेसेजेससह व्यवस्थापित केलेले संभाषण दर्शवणारा, इव्हेंटच्या योजनेसाठी असलेला whatsapp ग्रुप चॅटचा स्क्रीनशॉट
  • स्वादिष्‍ट पाककृतीवर चर्चा करणारा आणि इंटरॅक्टिव्ह मतचाचणी असलेला, ॲपच्या चॅट थीम्स दर्शवणारा whatsapp चॅट थ्रेडचा स्क्रीनशॉट
  • चॅटमध्‍ये तुमचे व्यक्तिमत्व दर्शवा

    तुमच्या लोकांना एका व्हिडिओ नोटद्वारे तुम्ही सध्या काय करत आहात ते दर्शवा, त्यांना व्हॉइस मेसेजद्वारे अपडेट्स द्या किंवा ग्रुप व्हिडिओ कॉलमध्‍ये प्रत्येकजणास एकत्र आणा.

  • योजना करा आणि अपडेट्‍स मिळवा

    WhatsApp ग्रुप मेसेजिंगसह, तुम्ही निर्णय घेण्यासाठी मतचाचण्या पाठवू शकता, इव्हेंट्‍स तयार करू शकता, RSVP ट्रॅक करू शकता आणि थेट चॅटमध्‍ये मोठ्‍या फाइल्‍स पाठवू शकता.

  • समान स्वारस्यांवर कनेक्ट करा

    तुमचे छंद आणि फॅनडम्ससाठी ग्रुप चॅट्‍स सुरू करा आणि तुमच्या चॅट्‍स थीम्स आणि ग्रुप आयकॉन्ससह सानुकूल करा.

  • ग्रुप कॉल्सद्वारे एकत्र या

    WhatsApp वर ग्रुप कॉलिंग वापरून तुमचे संभाषण चॅटवरून कॉलवर न्या. WhatsApp मधून बाहेर न पडता—कॉल शेड्यूल करा, कॉल लिंक पाठवा किंवा तुमची स्क्रीन शेअर करा.


तुमचे ग्रुप्स व्यवस्थापित करा

खाजगी ग्रुप मेसेजिंग फीचर्ससह सुरक्षित रहा

तुम्हाला ग्रुपमध्‍ये कोण जोडू शकते, ठराविक कालावधीनंतर मेसेजेस एक्स्पायर होणे कोण सेट करू शकते किंवा प्राप्तकर्त्याने एकदा उघडल्यावर चॅटमधून एक्स्पायर होणारे मेसेजेस कोण पाठवू शकते ते तुम्ही नियंत्रित करू शकता. आणि तुम्ही अवांछित कॉल्‍स आणि मेसेजेस थांबवण्‍यासाठी विशिष्‍ट संपर्क कधीही ब्लॉक करू शकता.

अधिक जाणून घ्या

कोणतेही डिव्हाइस असले तरीही लोकांना आमंत्रित करा

तुम्ही Android किंवा iOS वापरत असलात, तरीही कमाल १००० लोकांना तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये आमंत्रित करा. लोकांना कोण जोडू शकते आणि काढू शकते ते प्रशासक निवडू शकतात.


आणखी फीचर्सद्वारे आणखी बरेच बोला

इमोजीज, स्टिकर्स, व्हॉइस मेसेजेस आणि व्हिडिओ मेसेजेस प्रत्येकक्षणी तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व पर्याय देतात.

अधिक जाणून घ्या

कम्युनिटीजबद्दल अधिक जाणून घ्या

अ‍ॅडमिन्ससाठी फीचर्स कशी वापरावीत आणि त्यांची कम्युनिटी कशी व्यवस्थापित करावी याबाबत अतिरिक्त प्रशिक्षण संसाधने.

कम्युनिटीज शिक्षण केंद्र

आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
Whatsapp वर Android किंवा iPhone साठी ग्रुप मेसेज किंवा टेक्स्ट कसा तयार करावा?
WhatsApp वर ग्रुप कसा हटवावा?
iPhone किंवा Android वरील ग्रुप मेसेजमध्ये मी लोकांना कसे आमंत्रित करू?
WhatsApp ग्रुपमध्ये लोकांना कसे जोडावे?
मला कम्युनिटीजबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
मी कम्युनिटी कशी बनवू?
कम्युनिटी घोषणा म्हणजे काय?
मी लोकांना कम्युनिटीमध्ये आमंत्रित कसे करू?
सर्व मदतपुस्तिका पहा

गोपनीयता

अधिक जाणून घ्या

कॉलिंग

अधिक जाणून घ्या
WhatsApp वर चॅटिंग करताना मोबाइल डिव्हाइसकडे पाहून हसणारी महिला

Meta AI

अधिक जाणून घ्या

मेसेजिंग

अधिक जाणून घ्या

चॅनल

अधिक जाणून घ्या

स्टेटस

अधिक जाणून घ्या

WhatsApp
व्यवसाय

अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप